Ticker

6/recent/ticker-posts

ग्रा पं सदस्य मा कु दिपक बचाराम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरला युवक वर्गातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आयोजक सर्व मित्र परिवार

चाफोडी ग्राम पंचायत सदस्य दिपक कांबळे यांच्या वाढ दिवसा निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 50 लोकांनी रक्तदान केले .यावेळी रमेश कांबळे प्रवीण पाटील (पैलवान ) . सामाजिक कार्यकर्ते रतन कांबळे शिरोली दुमाला . गणेश कांबळे शिरोली दुमाला .वैभवी लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर डॉ सुष्टी पाटील . उषा चौगले . प्रीती पाटील . प्रसाद माळी . रणजित दोरकर . सागर मोरे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments