Ticker

6/recent/ticker-posts

श्री शाहू हायस्कूल, ज्यूनि काँलेज यांचेमार्फत भैय्या माने यांचा सत्कार संपन्नपत्रकार- सुभाष भोसले

श्री शाहू हायस्कूल, ज्यूनि काँलेज यांचेमार्फत भैय्या माने यांचा सत्कार संपन्न
पत्रकार- सुभाष भोसले
  दि कागल एज्यूकेशन सोसायटीचे सचिव , शिवाजी विदयापीठचे सिनेट सदस्य भैय्या माने यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन संचालकपदी भरघोस मतानी निवड झाले बद्दल तसेच वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा देणेसाठी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज मधील पदाधिकारी सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे कौन्सील सदस्य, कोजिमाशि चेअरमन बाळ डेळेकर, उपप्राचार्य बी के मडिवाळ, एम बी घोरपडे, महेश शेडबाळे, प्रवीण मोरबाळे, एस के काटे,बी एम साळवी इ . पदाधिकारी व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments