Ticker

6/recent/ticker-posts

सी . पी. आर .मधील कर्मचारी व डॉक्टर यांचे उद्धट वर्तन व सी .पी .आर . मधील अस्वच्छता बाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी कोल्हापूर जिल्हा यांचे निवेदन .

  सी . पी. आर .मधील कर्मचारी व डॉक्टर यांचे उद्धट वर्तन व सी .पी .आर . मधील अस्वच्छता बाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी कोल्हापूर जिल्हा यांचे निवेदन .



खेड्यापाड्यातून येणाऱ्या पेशंटना योग्य प्रकारे वागणूक दिली जात नाही जर एखादा पेशंट ला ॲडमिट करायचे झाले तर दोन-तीन तास दारात उभा केले जाते त्यानंतर बेड उपलब्ध नाही असे सांगून घालवले जाते तरी हे डॉक्‍टर व कर्मचारी यांचे वर्तन उद्धट असून त्यांना समज देण्यात यावी असे निवेदनात म्हटले असून सोबतच सीपीआर आवारातील ड्रेनेज मधून पाणी लिकिस होऊन दुर्गणदी पसरली आहे त्यामुळे या सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी हा ही प्रश्न लवकर मार्गी लावावा असे म्हटले आहे. 

सदरचा प्रश्न वेळीच सुटला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे . 


निवेदनाला उपस्थित निवास सडोलीकर कार्याध्यक्ष करवीर , यल्लापा कांबळे  इतर पदाधिकारी उपस्थित होते सदरचे निवेदन सी पी आर अधिष्ठाता यांना दिले आहे 

Post a Comment

0 Comments