Ticker

6/recent/ticker-posts

दिपाली पोवार यांची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य च्या करवीर महिला कार्यकारी अध्यक्षपदी निवड

 दिपाली पोवार यांची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य च्या करवीर महिला कार्यकारी अध्यक्षपदी निवड .



सामजिक कार्याची आवड व जान याची दखल घेऊन त्याची ही निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्र आज दिनाक 27/01/22 रोजी महिला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष , कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व महारष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले . सदर निवडीमुळे त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे .

Post a Comment

0 Comments