पत्रकार- सुभाष भोसले
दि . कागल एज्यूकेशन सोसायटीचे कॉलेजचे माजी प्राचार्य श्री शंकर संकपाळ यांचे वडिल सिद्धू शिवा संकपाळ, वय 97 यांचे 21-01-2022 रोजी पहाटे चार वाजता वृध्दापकाळाने आकस्मिक निधन झाले . त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, भाऊ, बहीण,नातवंडे असा मोठा परीवार असून रक्षाविसर्जन रविवार दि 23-01-2022 रोजी आहे .त्यांना भावपूर्ण श्रध्दाजंली
ग्रामविकास मंत्री हसनसो मुश्रीफ, के डी सी बँकेचे संचालक भैय्या माने, सुनिल माने,सुनिल माळी, राजू पाटील, डाएटचे प्राचार्य श्री आय.सी.शेख, सुनिल माने, सौ. सविता प्रताप माने, आशाकाकी माने, सौ. सुजाता अजित माने, सुवर्णा मगदूम , प्रभाकर हेरवाडे, गजानन शिंदे, सिंकदर कांबळे, सनी पाटील, विकास पाटील, बी एम पाटील तसेच राष्ट्रवादी शिक्षक सेलचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी सेलचे विविध पदाधिकारी,कागल एज्यूकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसेच डी एड , बी एड कॉलेजचे सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच नातेवाईक व मित्रमंडळी यांनी प्रत्यक्ष संकपाळ कुंटुबियाना भेटून सात्वंन व्यक्त केले .
0 Comments