Ticker

6/recent/ticker-posts

रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य पदी कोल्हापुरातील विविध पदाधिकार्‍यांची निवड

 रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य पदी कोल्हापुरातील विविध पदाधिकार्‍यांची निवड

रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना (महाराष्ट्र राज्य ) संघटनेच्या पदी विविध दाधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्ष म्हणून सौ. सुजाता कांबळे











व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्रीधर नीळकंठ





तसेच तालुका करवीर अध्यक्षपदी माया कांबळे




यांची निवड करण्यात आली आहे .

सदरची निवड पुणे येथे पत्रकार भवन मध्ये   करुणाताई धनंजय मुंडे यांच्या जाहीर प्रवेश पत्रकार परिषद वेळी करण्यात आली .सर्वांना निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. दादासाहेब गायकवाड  करुणा धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित ऋषिकेश गायकवाड 

महाराष्ट्र प्रदेश प्रभारी


गणेश भालेराव

महाराष्ट्र प्रदेश प्रसिध्दी प्रमुख

कोल्हापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेश कांबळे

सुनील रास्ते 

 राज्य  संघटक

आसिफ साटविलकर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष 

दिलीप कांबळे महाराष्ट्र प्रदेश सचिव महाराष्ट्र महिला अध्यक्ष नेहाताई नलवडे होते .

Post a Comment

1 Comments