Ticker

6/recent/ticker-posts

तालुक्यातील शेती पंप वीजबिल वसुलीसाठी खंडित केलेला विजपुरवठा चालु करा: युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र

 


आज रोजी बारामती तालुक्यातील शेती पंप वीजबिल वसुलीसाठी खंडित केलेला वीज पुरवठा चालू करणेबाबत व शेतकऱ्यांना विजबिलामध्ये सवलत देऊन वीज पुरवठा चालू करण्यात यावा तसेच थकीत विजबिलाची रक्कम टप्याटप्याने भरण्याकरिता सवलत देण्यात यावी यासाठी युवासंग्राम प्रतिष्ठानच्या वतीने मा.उपकार्यकरी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.बारामती यांना श्री. स्वप्निल हनुमंत थोरात पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख युवासंग्राम प्रतिष्ठान यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. 

निवेदन देतेवेळी श्री. संदीप साळुंखे बारामती तालुकाउपाध्यक्ष , सौ.रेखा शिवाजी चौधर पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष , सौ.वर्षा जाधव बारामती तालुका महिलाध्यक्ष हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments