Ticker

6/recent/ticker-posts

* *प्रा बाळ देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न*


पत्रकार- सुभाष भोसले
प्रा .बाळ देसाई यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी डॉ . सुभाष देसाई ,प्रा .एच .आर . पाटील, माजी सरपंच वृषाली देसाई , बिद्राचे संचालक अशोक कांबळे ,बाबासाहेब देसाई, विजयराव आबीटकर ,एम . डी .पाटील, प्राचार्य धनाजीराव मोरस्कर ,सदाशिव मोरे अजितराव देसाई ,संतोषराव पाटील , हिंदुराव देसाई, शिराज देसाई ,रामचंद्र सणगर, सचिनबाबा देसाई, माजी सरपंच शामराव इंदूलकर, गारगोटीचे डे . सरपंच राहूल कांबळे,अतुल देसाई, अमित देसाई,डी.डी. मांगोरे, संजय देसाई ,व्ही . जे .कदम
भगवान शिंदे , गजानन मोरे, अजित शिंदे ,श्रीराज आबिटकर यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे संयोजन गारगोटी ग्रा. पं . सदस्य जयवंत गोरे, व राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शरद मोरे यांनी केले . यावेळी भुदरगड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यानी प्रा . देसाई 
 यांना शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments