युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आज भिवंडी वाडा मनोर स्थानिक संघर्ष समितीच्या लाक्षणिक उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला, अनेक पक्ष व संघटना यांनी ह्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला.
अनेक वर्षांपासून ह्या रस्त्याची अवस्था बिकट आहे तरी प्रशासन म्हणावे असे लक्ष देत नाहिये म्हणून वाडा तालुक्यातील सामान्य नागरिक व कार्यकर्ते यांनी हे उपोषण केले.
0 Comments