Ticker

6/recent/ticker-posts

उमेद कडून विद्यार्थी साठी उमेद

*कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी उमेद फौंडेशन सेवा परिवार ची उमेद शिष्यवृत्ती !* 
पत्रकार- सुभाष भोसले
उमेद शिष्यवृत्ती करिता 👇
www.umedseva.com
 या वेबसाईटवर फॉर्म भरावा

 हा msg गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा... फॉरवर्ड करा!

सम्पर्क- 
*करवीर विभाग*
संदीप कुंभार
9890278603
इंद्रजीत खाडे
7875713203

आपला नम्र ...
*उमेद फौंडेशन सेवा परिवार*
उमेद मायेचं घर सामाजिक प्रकल्प - कोल्हापूर गगनबावडा रोड , सांगरुळ फाटा,कोपार्डे 
विभागीय कार्यालय - वैभववाडी जि सिंधुदुर्ग  
आपण एकवेळ अवश्य उमेद मायेचं घर प्रकल्पास भेट द्यावी ही

Post a Comment

0 Comments