**शासनाने मध्यमवर्गीयांना पण दिलासा द्यावा याबाबत युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत सॊ यांना निवेदन**
शासनाने मध्यमवर्गीयांना पण दिलासा द्यावा याबाबत जाहीर नम्र निवेदन युवासंग्राम प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मयूर प्रभाकर पवार सर यांनी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री सॊ व उपमुख्यमंत्री सॊ याना निवेदन दिले होते .
त्या अनुषंगाने आज जळगाव जिल्हाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत सॊ यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले .
निवेदन देतेवेळी युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी जळगाव जिल्हाअध्यक्ष मा.तुषार बाउस्कर , जिल्हाउपाध्यक्ष मा प्रवीण पाटील उपस्थित होते.
0 Comments