शासनाने मध्यमवर्गीयांना पण दिलासा द्यावा याबाबत जाहीर नम्र निवेदन युवासंग्राम प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मयूर प्रभाकर पवार सर यांनी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री सॊ व उपमुख्यमंत्री सॊ याना निवेदन दिले होते .
त्या अनुषंगाने आज दौंड तालुका मा.तहसीलदार सॊ यांना प्रत्यक्ष भेटून दौंड तालुका महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले .
निवेदन देतेवेळी युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या पदाधिकारी मा.सौ.सुलोचना अनिल आगळे दौंड तालुका महिलाध्यक्ष , मा.सौ.वैशाली प्रदेष शेलार दौंड तालुका महिला उपाध्यक्ष , मा.सौ.आश्विनी अनिल राऊत दौंड तालुका महिला सचिव या उपस्थित होते.
0 Comments