Ticker

6/recent/ticker-posts

*शासनाने मध्यमवर्गीयांना पण दिलासा द्यावा याबाबत युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हाच्या वतीने मा. तहसीलदार सॊ यांना निवेदन**

 

शासनाने मध्यमवर्गीयांना पण दिलासा द्यावा याबाबत जाहीर नम्र निवेदन युवासंग्राम प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मयूर प्रभाकर पवार सर यांनी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री सॊ व उपमुख्यमंत्री सॊ याना निवेदन दिले होते .

त्या अनुषंगाने आज सातारा जिल्हाच्या वतीने मा.तहसीलदार सॊ यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले .

निवेदन देतेवेळी युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी सातारा जिल्हाअध्यक्ष मा.विष्णू आवळे  ,   जिल्हाउपाध्यक्ष मा श्रीकांत रजपूत , गणेश भोसले, अजित पाटेकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments