Ticker

6/recent/ticker-posts

दुःखत वार्ता

 मैत्रीच्या दुनियेतील आज एक हिरा आम्ही गमवला आहे . जो मित्र बाजी लावून मुंबईतून कोल्हापूर ला दुःख असो वा सुख असो . बोल विल त्या वेळी धावून येणारे कधीही मागं न हटणारे आमचे जिवलग मित्र .महापुरुषाच्या विचार धारेचे व्यक्ती महत्व असणार आमचं बंधू आज आमच्या पासून दुर गेलेत .

. शैलेशदादा नाईक यांचे आज दुःखद निधन झाले आहे 

त्यांना माझ्याकडून व माझ्या परिवारा कडून . व राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या पदअधिकाऱ्यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली ..💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Post a Comment

0 Comments