Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेपूर परिस्थितीची पाहणीकरण्यासाठी सांगली जिल्ह्यात



मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
पूर परिस्थितीची पाहणीकरण्यासाठी सांगली जिल्ह्यात

प्रमोद चिनके
सांगली प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सोमवार २ ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे 
सकाळी ९:५०  वा. मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. 

सकाळी १०:५५ वा. भिलवडी, ता-पलूस येथे मोटारीने आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. 

सकाळी ११:१० वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. 

सकाळी ११:५५ वा. कसबे डिग्रज येथे आगमन  व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. 

दुपारी १२:१० वा. मौजे डिग्रज,  येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. 

दुपारी १२:३० वा. आयर्विन पुल,  येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. 

दुपारी १२:४५ वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. 

दुपारी १ वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद. 

दुपारी १:५० वा. भारती विद्यापीठ, भारती मेडकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव. दुपारी ३:३० वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Post a Comment

0 Comments