**मयुर पवार यांना राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रधान**
युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य व प्राईड ऑफ कोल्हापूर चॅनेल यांच्या तर्फे सामाजिक , शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये मयुर पवार यांना राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार कोल्हापुर च्या महापौर सौ निलोफर आजरेकर यांच्या उपस्थितीत नामांकित विधी तज्ञ श्री धनंजय पठाडे साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.
या वेळी मयुर पवार यांनी प्राईड ऑफ कोल्हापुर च्या संपूर्ण टीम चे आभार मानले आणि आज वर केलेल्या सामाजिक कार्याची पोचपावती या पुरस्काराच्या रूपाने भेटली व अजून चांगलं काम करण्याची उर्जा मिळाली अशेही मयुर पवार यांनी नमूद केले


0 Comments