Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंकलखोप येथे पुरग्रस्तांशी संवाद साधला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंकलखोप येथे पुरग्रस्तांशी संवाद साधला.

प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली जिल्हा,
सांगली.
९४०५५५५५५७

 आपत्तीत तुम्हाला पायावर उभे करायची जबाबदारी आहे. ही  अतिवृष्टी होण्याअगोदरपासून या संपूर्ण भागात कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. 
कृपा करून गर्दी करू नका. मास्क घालत राहा. 
पावसाळ्या नंतर येणारे आजार होणार नाहीत यासाठी प्रशासनास सूचना दिली आहे. 
सर्वांची निवेदने मी घेत आहे. सर्वांच्या सूचनांचा स्वीकार करणार 
उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करू 
पूर दरवर्षी येतोय, दरवर्षी मुख्यमंत्री, मंत्री येणार आणि  चौकशी करून जाणार.  , असेच आयुष्य जगायचे का ? 
अतिवृष्टीचा इशारा येताच या भागातील लोकांचे प्रशासनाने लगेच स्थलांतर केले, जीव जाऊ दिले नाहीत. 
हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आहे. तुमच्या हिताचेच निर्णय घेणार

Post a Comment

0 Comments