*सरकार प्रतिष्ठान, कोल्हापूरने कोनवडे येथे जपली सामाजिक बांधिलकी *
कोल्हापूर- सुभाष भोसले
कोल्हापूरच्या सरकार प्रतिष्ठानच्या वतीने कोनवडे ता. भुदरगड येथील पूरग्रस्तांना जीवनपयोगी वस्तूंचे वाटप करणेत आले . यावेळी सौ .अनिता -हाटोळ, सौ . गीतांजली डोंबे, श्री .मदन पलंगे यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांना आधार देण्याचे काम सरकार प्रतिष्ठानच्या वतीने केल्याचे मत
को . जि .मा. शि . चे संचालक प्रा . एच . आर .पाटील यानी व्यक्त केले .
यावेळी उपसरपंच सुभाष पाटील, सुरेश पाटील, रवि पाटील, सचिन मोरे, तुषार पाटील, कृष्णात कांबळे, गौतम कांबळे उपस्थित होते .
सरकार प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक होत आहे .

0 Comments