पाऊसाचा परिणाम संपूर्ण कोल्हापुर ला बसला असून महापूर दृष तयार झाले आहे . काही गावातील लोकांचे जीवित हानी होण्याअगोदर झाले आहे . शासनाने वेळीच खबर दारी घेतले ने ते शक्य झाले आहे . तर कोल्हापूर मध्ये ndrf च्या दोन तुकड्या तैनात वेळेत बोलावण्यात आलेल्या आहेत. गरज पडल्यास अधिकची मदत घेतली जाईल असे पालक मंत्री यांनी सांगितले आहे . तर ज्या ठिकाणी धोका आहे अशा लोकांनी सावत्र पवित्रा घेऊन वेळीच स्तलात्रित व्हावे असे आव्हान प्रशनाच्य वतीने करण्यात आले आहे. तर कोणतीही अफवा पसरवू नये तसेच जुने व्हिडिओ फॉरवर्ड करून भीती दायक वातावरण करू नये किंव्हा प्रशासन ची धावफळ होईल असे कोणते कृत्य करू नये म्हणून आव्हान ही करण्यात आले आहे. आज करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे
दिनांक २३/७/२१ रोजी
मराठा कमांडो सुरक्षा इंटिलीजन्स आणि मनुष्यबळ रेस्क्यू फोर्स मधील आकाश कांबळे तेजस पाटील आणि महादेव भोपळे यांनी पुरातील पाण्यामध्ये अडकलेली माणसांना मदत केली. ग्रामीण ला ही चांगल्या पद्धतीनं मदत होत असून नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.


0 Comments