Ticker

6/recent/ticker-posts

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येवती गावचे सुपुत्र फिरोज मुलाणी यांच्याकडून मास्क व सँनिटाईझर वाटप.

 पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येवती गावचे सुपुत्र फिरोज मुलाणी यांच्याकडून मास्क व सँनिटाईझर वाटप.




प्रतिनिधी : अमिर जमादार 



                                                      सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्तच वाढत चालल्याने महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येवती गावचे सुपुत्र फिरोज मुलाणी युवा सेना उपतालुका प्रमुख यांच्याकडून व मंजित माने युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येवती गावासाठी 100 मास्क व 100 सॅनिटाईझर वाटप करणेत आले.         

समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या उदात्त भावनेने ही मदत देत असल्याचे फिरोज मुल्लाणी यांनी या प्रसंगी सांगितले. सदर कार्यक्रमासाठी येवती गावचे सरपंच वीरधवल पाटील,श्रीपतराव बोन्द्रे बँकेचे संचालक रणजित शेळके ,युवा नेते संदीप पाटील,ग्रामपंचायत सदस्य कैलास शेळके,संग्राम गुरव यांच्यासह गावातील अंकुश माने ,मारुती पाटील, सागर पाटील, राजू जमादार, प्रवीण पाटील,तुकाराम आळवेकर,अनिल पाटील , स्वप्नील आळवेकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments