Ticker

6/recent/ticker-posts

*जनशक्ती युवा संघटना सांगली जिल्हाअध्यक्ष पदी सागर जंगम यांची निवड.....!* प्रमोद चिनके सांगली जिल्हा प्रतिनिधी, सांगली जिल्हा, सांगली. ९४०५५५५५५७

 


सांगली ,मिरज, कुपवाड मनपा क्षेत्र अध्यक्ष पदी उत्तम रीतीने जनशक्ती युवा संघटनेचे काम सांभाळणारे मा.सागर जंगम यांची जनशक्ती युवा संघटनेच्या सांगली जिल्हाअध्यक्षपदी निवड करण्यात आली.



       सागर जंगम यांनी मनपा क्षेत्रात प्रभावी कामगीरी करुन विविध उपक्रम राबवले पोलीस बांधवांना कोवीड योध्दा पुरस्कार , बेघर निवारा केंद्रात दुध वाटप, तसेच समाजात घडणाऱ्या अन्याया विरुध्द आवाज उठवला यामध्ये प्रामुख्याने विद्यानगर मधील हॉस्पीटल मंगलमुर्ती कॉलनीतील विकास कामे असो किंवा विविध प्रकारचे भ्रष्टाचार असोत याबाबतीत जनशक्ती युवा संघटनेच्या माध्यमातुन सतत आवाज उठवला सदर कामाची दखल घेवुन सागर जंगम यांची प्रदेशअध्यक्ष एल एस कदम व संपर्क प्रमुख मयुर पवार यांनी त्याची सांगली जिल्हाअध्यक्ष पदी निवड केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments