Ticker

6/recent/ticker-posts

जनशक्ती युवा संघटना पालघर जिल्हा च्या वतीने वृक्षारोपण



सध्या कोरोना महामारी मुळे ऑक्सिजन मिळवणे किती महत्वाचे आहे हे प्रत्येक माणसाला समजले आहे येणाऱ्या  भविष्यकाळात आपल्याला नैसर्गिक ऑक्सिजन मिळावा व वातावरण प्रदूषण विरहित राहावे या पार्श्वभूमीवर जनशक्ती युवा संघटना प्रदेश उपाध्यक्ष सुजित भानुशाली यांच्या मार्गदर्शनाखाली आज जनशक्ती युवा संघटना पालघर जिल्हा च्या वतीने विक्रमगड येथे आज वृक्षारोपण करण्यात आले.

त्यावेळी वन खात्याचे EGS RFO श्री गायकवाड साहेब, जनशक्ती युवा संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष श्री मनोज सुर्यवंशी ,पालघर जिल्हा सचिव श्री कल्पेश पाटील,वाडा तालुका अध्यक्ष श्री स्वप्नील पाटील, विक्रमगड तालुका अध्यक्ष श्री अमर भानुशाली, विक्रमगड तालुका उपाध्यक्ष श्री जयवंत भोईर ,विक्रमगड तालुका सरचिटणीस श्री प्रकाश बसवत ,आलोंडे विभाग प्रमुख श्री अंकुश शेंडे , आलोंडे शाखा प्रमुख श्री अनिकेत कोरडा ,  व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments