दि .१६/६/२१
कोरोना संख्या ग्रामीण विभागत वाढत आहे . शहरातील संख्या थोड्या फार प्रमाणात कमी झाली आहे .
कोल्हापूर हॉटस्पॉट ठरला होता १५०० चा आकडा कमिच येत नव्हता . मृत्यू दर पण कमी ज्यादा होत होता . यातच परवा राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पोवार दादा यांनी कोल्हापूर ला भेट देऊन आडवा घेतला होता . त्याच पार्शवभूमीवर कलेक्टर देसाई यांनी टेस्ट प्रमाण वाढवावे आणी नियोजन बद्द कामाज करावे असे निर्देश दिले आहेत .
आज करवीर ता.मधील धोंडेवाडि येते शाळेत पॉजिटीव्ह लोकांना कोरंटाईन करण्यात आले . यावेळी शिरोली आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ० मोरे व आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्तिथ होते व अवश्य उपाय योजन करत होते.

0 Comments