धन्वंतरी' पुरस्कार १२ डॉक्टरणा झाहीर .शिरोली आरोग्य केंद्राच्या डॉ .मोरे यांचा समावेश
यंदाचा धन्वतरी पुरस्कार झाहीर झाला असून १२ डॉक्ट.प्रधान करण्यात येणार आहे. याचीं घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग चव्हाण व अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केली आहे .
पुरस्कार् प्राप्त नावे :
डॉ. ज्ञानेश्वर विनायक हावक ,डॉ . सुप्रिया विजय खन्ना ,डो. मधुरा विलास मोरे , डॉ . कुणाल पंडितरावं चव्हाण , डॉ . रवींद्र गोपाळ गुरव , डॉ . पी आर् खटावकर , डॉ. गीता प्रशांत कोरे , डॉ. अस्लम इस्माईल् नायकवडी , डॉ.अभिजित नयनकुमार शिंदे , डॉ. नरेंद्र शंकर माळी . डॉ. उर्षली मधुकर कारंडे आदिचा समावेश आहे .

0 Comments