Ticker

6/recent/ticker-posts

एक वेक्ती विशेष युवा नेतृवं सागर घोलप जन्मदिन विशेष

भारतीय दलित महासंघाचे युवा जिल्हा अध्यक्ष सागर घोलप यांचा आज जन्म दिवस . 
सामाजिक वेक्तीचा जन्मदिवस हा वेक्ती विशेष च असतो आणी तो उलखनीय सुद्धा असतो.
     सामान्य आणी असामान्य वेक्ती यात फरक असतो . सामान्य वेक्ती एक सरळ आयुष्य जगत असते तर असामान्य वेक्ती ही लडावू , बाणेदार, न्याईक, असते . त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावलेले असते . कधी सत्या साठी तर कधी असत्यासाठी ते रस्त्यावर कायदेशीर लडा देत असतात . मान - अपमान पचवत पुढे जात असतात . स्वतः साठी कमी आणी दुसऱ्यासाठी ज्यादा जगत असतात . 
अशी लोक महापुरषाच्या विचारावं चालत असतात . स्वतःची चुल नाही पेटली तरी चालेल पण दुसऱ्याची चुल विजता कामा नये या भावनेने झटत असतात झगडत असतात . कधी यश तर कधी अपयश पदरी असत म्हणूं लडणे सोडत नाहीत उलट अजून खबीर होऊन उभा राहतात . आपले जणांना परके मात्र बाकीच्यांना आपलेसे वाटत असतात . आधार म्हणून त्याचकडे लोक पाहत असतात . आणि हेच खरे योध्ये असतात पँथर असतात . 
 अश्या लडाऊ नेतृवाला जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्या 💐💐💐💐💐💐

Post a Comment

0 Comments