पिरळ येथे वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
निलेश चौगले
सह संपादक, राधानगरी लाईव्ह
यावेळी उपस्थित राधानगरी तालुका अध्यक्ष संभाजी आरडे, तालुका सरचिटणीस विलास रणदिवे,भाजपा कोश्याध्यक्ष संदीप चौगले सरपंच मारुती चौगले,उपसरपंच संतोष लोहार ,भिकाजी मिटके, अबू चौगले, एकनाथ चौगले, सुरेश उपलाने, शिवाजी पाटील,बाजीराव पाटिल, संदीप पाटील,श्रीपती इंजर,ग्रामसेवक नीलकंठ चव्हाण आदी सर्व गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments