Ticker

6/recent/ticker-posts

**जनशक्ती युवा संघटना सांगली जिल्हा , मिरज ,कुपवाड शहर पदाधिकारी निवड **

 आज जनशक्ती युवा संघटनेच्या विविध पदाधिकार्यांच्या निवडी जिल्हाअध्यक्ष सागर जंगम यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आल्या.


निवड झालेले पदाधिकारी खालील प्रमाणे



१)प्रभाकर स्वामी -सांगली जिल्हा सचिव

२)साबीर महावत-मिरज शहर अध्यक्ष

३)यश जाधव-मिरज शहर उपाध्यक्ष

४)तैफीक मुजावर-कुपवाड शहर सचिव


सर्वाना निवडपत्र देवुन पुढील कामाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व जनशक्ती युवा संघटनेच्या माध्यमातुन सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याचे ठरवण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कोष्टी ,सांगली शहर अध्यक्ष जुबेर कंकनवाडे, सचिव विनायक पुजारी व इतर पदाधिकारी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments