**जनशक्ती युवा संघटना सांगली जिल्हा पद्धधिकाऱ्यांची निवड***
![]() |
आज जनशक्ती युवा संघटनेच्या विविध पदाधिकार्यांच्या निवडी जिल्हाअध्यक्ष सागर जंगम यांच्या अध्यक्षते करण्यात आल्या.
निवड झालेल्या पद्धधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे
१)श्रीकांत कोष्टी -सांगली जिल्हा उपाध्यक्ष
२)निखील पाटील-मिरज तालुका आध्यक्ष
३)तन्मय पाटील-विद्यार्थी संघ मनपा अध्यक्ष
४)जुबेर कंकनवीडे-सांगली शहर अध्यक्ष
५)ओंकार कुंभार-कुपवाड शहर अध्यक्ष
६)अल्ताफ जमादार-सांगली उपाध्यक्ष
७)स्वप्नील साबळे-कुपवाड उपाध्यक्ष
८)विनायक पुजारी-सागली सचिव
सर्वाना निवडपत्र देवुन पुढील कामाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व जनशक्ती युवा संघटनेच्या माध्यमातुन सामान्य जनतेचे प्रश्न सोवडवण्यासाठी काम करण्याचे ठरवण्यात आले
या वेळी सागर जंगम म्हणाले की जनशक्ती युवा संघटना ही राज्यातील होणारे अन्याय,सामान्य जनतेची होणारी लूट, विद्यार्थ्यांची होणारी लूट,तसेच सर्वसामान्य लोकांचे दुर्लक्षित असलेले प्रश्न अशा अनेक अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.तसेच युवकांच्या विचारांना स्वतंत्र व्यासपीठ देऊन त्यांच्यातील नेतृत्व क्षमतेला उभारी देऊन सामान्य जनतेला न्याय देण्याचे प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून केले जाणार आहेत.

0 Comments