Ticker

6/recent/ticker-posts

शाहु जयंती बरोबर कोते, मौजे : मानेवाडी गोते वाडी गुप ग्रामपंचायत ने१०० % कर वसुली बक्षीस योजना लकी ड्रॉ सोडत संपन्न

शाहु जयंती बरोबर कोते, मौजे : मानेवाडी गोते वाडी गुप ग्रामपंचायत ने१०० % कर वसुली बक्षीस योजना लकी ड्रॉ सोडत संपन्न

राधानगरी लाईव्ह: 
प्रकाश माने

   आज कोते , मौजे: मानेवाडी , गोतेवाडी या गुप ग्रामपंचायत मध्ये १०० % घरफाळा , पाणीपट्टी वसुली साठी ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत बॉडी यांनी हा निर्णय घेतला याचे कारण गेली दोन वर्ष करवसुली 3५ % पर्यंतच वसुल होत होती वारंवार दाराला जाऊन कर वसुली झाली नाही यासाठी हा निर्णय ग्रामस्तरावर घेतला यातुन ६५ % इतका कर वसुल झाला

    या निमित्ताने आज ग्रामपंचायत मध्ये सर्व कोरोणा नियमांचे काटेकोर पणे पालन करत कार्यक्रम पार पडला यावेळी प्र.सरपंच: धनाजी नाम , ग्रामविकास अधिकारी : एन.एस. पाटील. कर्मचारी, तसेच तीन्ही गावातील प्रतिष्ठित नागरीक होते

Post a Comment

0 Comments