Ticker

6/recent/ticker-posts

अल-बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गरजूंना मदत....!24 तास 365 दिवस जनतेच्या सेवेसाठी

अल-बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गरजूंना मदत....!
24 तास 365 दिवस जनतेच्या सेवेसाठी
 ABC TRUST SANGLI.

प्रमोद चिनके
(सांगली प्रतिनिधी)

   अल-बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्ट सांगली तौसिफ मुन्शी हेल्पलाईन टीम सांगली.
   Covid-19
    आज ABC ट्रस्ट सांगली तौसिफ मुन्शी हेल्पलाईन टीम सांगली चे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तौसिफ मुन्शी आणि त्याच्या बरोबर हेल्पलाईन टीमचे इमाम मुल्ला,जुबेर खलिफायांनी घरात जाऊन पेशंटला ऑक्सिजन लावण्यात आले आणि त्याच्या नातेवाईकांना धीर देण्याचे काम केले.

Post a Comment

0 Comments