प्रतिनिधी,
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा,
सांगली.
*⏱️ 24 तास 365 दिवस जनतेच्या सेवेसाठी.....!*
अल-बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्ट सांगली
तौसिफ मुन्शी हेल्पलाईन टीम सांगली.
सांगली जिल्हा हेड ऑफिस मार्फत
आज दिनांक 13/5/2021 गुरुवार रोजी रमामातानगर काळे प्लॉट नुराणी मोहल्ला सांगलीयेथील ABC ट्रस्ट सांगली हेड ऑफिस मध्ये अपंग,दिव्यांग लोकांना किट वाटप करण्यात आले.
यावेळी भागातील जेष्ठ जनाब नगीब बिडीवाले,सिराज मेवेकरी,नजीर खलिफा,गब्बर महात,जावेद शेख,जमाल नदाफ,अकबर मुन्शी,वसीम हुक्केरी,मिलींद कासुरडे(पपू),
0 Comments