शिरोली दूमाला येतील मेन रोड आराळे बूंरबाळी गल्ली येथे गटारी साठी साधारण २००८ च्या आसपास चर मारली आहे पण गटारी अजून बांधली नाही . परिणामी चर मुजून मेन रोड वरून पाणी वाहत आहे तर काही ठिकाणी पाणी अडून दुर्गंधी येत आहे . तसेच p.a.c कडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा तयार झाला आहे हा चौक पार करताना कितेकजन गाडीवरून पडले आहेत याकडे नाही ग्रामपंचायतीचे लक्ष आहे नाही pwd चे . गावात आरोग्य , पाणी , लाईट , गटारी हि जबादारी ग्रामपंचायतीची असते . जर जिल्हा परिषद चा प्रोजेक्ट असेल तर त्या साठी ग्राम पंचायत ने पाठ पुरावा करून ते करून घेणे हे हि कामं असते . मात्र ते दिसत नाही उलट हे कामं आमचे नाही ,निधी नाही , मागणी नाही असे ऐकावयास मिळते .
मग सार्वजनिक कामासा
0 Comments