Ticker

6/recent/ticker-posts

धामोडच्या शिरपेचात मानाचा तुरा,दिपसिंह आ. नवणे राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित.

धामोडच्या शिरपेचात मानाचा तुरा,
दिपसिंह आ. नवणे राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित.

कंदलगांव चे पोलिस पाटील यांनी दिल्या शुभेच्छा

 आमच्या दि न्यू एज्युकेशन शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय दिपसिंह आण्णासाहेब नवणे यांना 'राष्ट्रीय गौरव पुरस्कार ' प्राप्त झाला . लोधी गार्डन नवी दिल्ली येथे खास समारंभात दिल्ली संसद केरळच्या खासदार डॉक्टर शशिकला पुष्पा रामास्वामी , लेप्टनंट जनरल गुरमित सिंग , राष्ट्रीय लोकदलचे सचिव त्रिलोक त्यागी , राजस्थान विद्यापिठाचे चेअरमन प्रोफेसर  डॉक्टर रामास्वामी, इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटीचे सचिव गुरूप्रित सिंग , चंद्रपुरचे आमदार वामनराव चटप आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र , स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . त्यांच्या सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , क्रिडा , कृषी या क्षेत्रातील कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांना हा मानाचा पुरस्कार बहाल केला आहे . त्याबद्दल हार्दीक अभिनंदन

 त्यांच्या पुढील कार्यास लाख , लाख शुभेच्छा
 शुभेच्छूक -दिपक कदम कंदलगांव पोलीस पाटील 

Post a Comment

0 Comments