Ticker

6/recent/ticker-posts

सांगली कडक पूर्ण बंद...!

प्रतिनिधी: 
प्रमोद चिनके.
सांगली जिल्हा.

*सांगली कोरोना मुळे पूर्ण बंद...!*
 सांगली जिल्हा पूर्ण बंद कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे मिनी लॉक डाऊन बंद ला पूर्ण जनतेचा प्रतिसाद मिळाला आहे. सांगलीकरांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मानून जनतेने बंद पाळला असून यामध्ये S.T स्टँड वर अल्पशा बाहेरून आलेले पब्लिक होते .स्टँड पूर्ण पणे चहा नाश्ता सेंटर ही बंद होते .मुख्य मारुती चौक मध्ये गजबजलेल्या ठिकाणी पूर्ण शांतता होती दुकाने बंद असल्यामुळे मारुती रस्त्यावर एकही व्यक्ती दिसतं नाही असे आढळून आहे .शहराच्या गणपतीपेठेत ही पूर्णपणे शांतता बघायला मिळाली.
राजवाडा चौक हा कायम गजबजलेला असतो मात्र तिथेही पूर्णपणे रस्ता ओशाड पडलेला होता .महापालिका समोर जो रस्ता आहे त्या आयर्वीन पूल रस्त्यावर पूर्ण पणे शांतता होती.100 फुटी रस्तावर दुकाने बंद असल्यामुळे रस्ता सामसूम वाटत होतं या कोरोना मूळे अनेक लोकांचे संपूर्ण व्यवहार ठप्प झाल्यामुळे त्यांचे जीवन संकटात आहे. एक तर महागाई त्यात तर कोरोना महामारी रोग लोकांनी जगायचे कसे असे प्रश्न त्यांना पडले आहे.

Post a Comment

0 Comments