Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी....!



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी....!

प्रमोद चिनके
सांगली प्रतिनिधी

       तेजोमय कला क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकारी व सभासद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..
       
       यावेळी अमोल ढाले, जगन्नाथ साळुंखे, अतुल धांडूरे, गणपती पुजारी, नितीन ढाले,चोखाजी कांबळे,मयुर अलकुंटे,दिपक कांबळे, आदर्श कांबळे, विक्रम चव्हाण, प्रविण ढाले,प्रज्वल हळबर,प्रमोद चिनके व सर्व सभासद आणि मान्यवर उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments