*प्रतिनिधी
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा,
माननीय पालकमंत्री नामदार जयंत पाटील साहेब व जिल्हाधिकारी व सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून हॉटेल व्यवसाय धारकांची परिस्थिती बाबत थोडक्यात अडचणी सांगितल्या . आणि हॉटेल चालक मालक असोसिएशन च्या वतीने निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सांगली-कोल्हापूर-सातारा या तीन जिल्ह्यासाठी हॉटेल व्यवसाय धारकांसाठी काय योग्य निर्णय घेता येतो का याचा लवकरच विचार करू. आणि स्थानिक प्रशासन यांनाही हॉटेल व्यवसाय धारकांना सहकार्य करण्याची सूचना केली.
0 Comments