Ticker

6/recent/ticker-posts

निशब्द करणारे फोन कॉल्स

निशब्द करणारे फोन काॅल्स

◼️Remdesivir कुठे मिळेल का? आई वडील भाऊ नातेवाईक मित्राला हवंय? 

◼️बेड शिल्लक आहे का, काहीतरी करून बेडसाठी जागा करून द्या ना.
 
◼️ व्हेंटिलेटर बेड कुठे मिळेल, अर्जंट आहे HR CT score 22 आहे, O2 Saturation 50 वर आहे? 

◼️ Blood Plasma हवाय,कोणी डोनर आहे का कुठल्या Blood Bank मध्ये मिळेल?

◼️ऑक्सिजन सिलेंडर बघा ना.

गेले काही दिवस फोनवर विचारले जाणारे हे प्रश्न......काय उत्तर द्यावे समोरच्या व्यक्तीला....काय सांगून समाधान करावं समजत नाहीये....पुन्हा अशी भयंकर परिस्थिती निर्माण होईल असा विचार सुद्धा नव्हता केला.

काय करावं या परिस्थिती मध्ये कोणी सांगेल का? 

निःशब्द

काळजी घ्या, घरी रहा, सुरक्षित रहा

आपला हितचिंतक,
कुणाल कांदे

Post a Comment

0 Comments