राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने शिंदे मळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४१ वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. संजय बजाज साहेब, शहर अध्यक्ष नगरसेवक सागर घोडके,कार्याध्यक्ष प्रा.धनंजय पाटील उपाध्यक्ष नालसाब मुल्ला, चंदन बुटे सचिन खांडेकर री. पो. नि फडतरे साहेब. व प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments