Ticker

6/recent/ticker-posts

बी.सचिन यांनी दिग्दर्शित केलेला "जिंदगी " हा लघुपट शिवराज्य न्यूज या युट्यूब चँनेलवर.


बी.सचिन यांनी दिग्दर्शित केलेला "जिंदगी " हा लघुुुपट शिवराज्य न्यूज या युट्यूब चँनेलवर.

राधानगरी लाईव्ह
विषेश


     सध्या यु ट्युब सोशल साईटवर अनेक फिल्म्स आपणाला पाहायला मिळतात .या माध्यमातून कोरोची गावचे दिग्दर्शक, लेखक,अभिनेते,बी.सचिन यांनी आपल्या stalwart infotainment फिल्म्स निर्मिती खाली  "जिदगी "हा एक लघुपट ची निर्मिती केली आहे.प्रत्येक मनुष्य च्या जीवनात काही ना काही अडचणी या असतात ,त्यावर भाष्य करणारी हि एक छोटीशी कथा मांडण्याचा प्रयत्न येथील स्थानिक कलाकारांना घेऊन पूर्ण केली आहे.आजवर बी.सचिन यांनी जवळपास 15 लघुपट ची निर्मिती केली आहे यामुळे विविध स्तरातून त्यांची वाहवा होत असते.जिंदगी या फिल्म चे निर्माते आहेत अनवर मुल्ला,सहायक कॅमेरा शाहहुसेन मुल्ला, बी.सचिन यांनी एडिटिंग ची धुरा सांभाळत हा लघुपट यु ट्यूब वरील शिवराज्य न्यूज या चॅनेल वर प्रदर्शित करण्यात आला आहे . या फिल्म मध्ये  कलाकार म्हणून 

1)अनवर मुल्ला,2)सौ.आफ्रिन कोनकीरे,3)शाहहुसेन मुल्ला,4)सद्दामहुसेन मुल्ला,5) शिवाजी गांजवे,6)शरीफ तांबोळी,7)हरिभाऊ पाटील,8)राजू वसवडे,9)बी.सचिन,
10)शिवाजी गांजवे,11)समृद्धी गांजवे-बालकलाकार,12)विनोद गांजवे,13)राकेश गांजवे 14)रोहित जावीर,सौरव साळुंखे,जिशान  मुल्ला,विवेक मोरे,रत्नमाला गांजवे,डॉ आसिफ फकीर
  यांनी काम केले आहे व

विशेष सहकार्य
सलीमभाई मुल्ला

कथा-पटकथा-लेखक-दिग्दर्शक-कॅमेरा -चीफ एडिटर-वेशभूषा
     बी सचिन

Post a Comment

0 Comments