Ticker

6/recent/ticker-posts

*अल-बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांच्या तर्फे गरजूना ऑक्सिजन चे वाटप...!*प्रतिनिधी:प्रमोद चिनके.सांगली जिल्हासांगली.

प्रतिनिधी:
प्रमोद चिनके.
सांगली जिल्हा
सांगली.
*अल-बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांच्या तर्फे गरजूना ऑक्सिजन चे वाटप...!*
*सामाजिक कर्तव्य हीच आमची जवाबदारी*
*अल-बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्ट सांगली.* 
*तौसिफ मुन्शी हेल्पलाईन टीम सांगली.*
*कोरोना* च्या *महामारी* मध्ये *ऑक्सिजन कमतरतेमुळे मुत्यू* ची *संख्या वाढत* असल्यामुळे
     *अल-बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्ट सांगली.*
    
     *तौसिफ मुन्शी हेल्पलाइन टीम सांगली* च्या *मार्फत सांगली शहर* आणि *सांगली ग्रामीण* येथे *लोकांनसाठी ऑक्सिजन मोफत घरपोच करण्यात येईल.*
       ज्यांना *ऑक्सिजन लागेल ते खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा.*

*तौसिफ मुन्शी-7020021227*
*अय्याज शेख-8087229058*
*शाहरुख तांबोळी-7756021100*
*गौस शेख-9665366007*
*जुबेर खलिफा-8599991666*
*मुजफ्फर बागवान-9175957774*
*रियाज शेख-7709540740*
*रहिक मुन्शी-8983257575*
*अशपाक सय्यद-899344457*
*अझहर लांबे-9923105253*

Post a Comment

0 Comments